जनतेज न्युज

वीजबिल माफी मिळणार नाही – नितीन राऊत, उर्जा मंत्री

प्रतिनिधी , वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे, कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्सात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी मागणी केली पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तुर्तास मिळेल असे वाटत नाही. महावितरण २४ तास वीज उपलब्ध केले. लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावी –