जनतेज न्युज

शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिल्लीला रवाना

प्रतिनिधी , केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून संपूर्ण देशांमध्ये शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे कायद्याविरोधात निवेदन घेण्याची सुरुवात केली होती आज महाराष्ट्र मधील जमा झालेले निवेदन निवेदनांचा ट्रक दिल्लीकडे काँग्रेस कार्यालय येथे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी त्यांच्याकडे दिल्ली करता रवाना करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एस के पाटील यांनी दिल्लीकडे रवाना केला यावेळी महाराष्ट्रातील सर्व मंत्री हो नेते उपस्थित होते हे सर्व निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र काँग्रेस कडून अशाप्रकारे शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले होते महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचे निवेदन सात लाखाच्यावर ते गेले असून दिवाळीनंतर पुन्हा या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केले आहे यावेळी या कार्यक्रमाला मंत्री असलम शेख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.