प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेत कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता दिसून आली. पण आज काही शिवसैनिक मातोश्री निवासस्थानी राज्यातील अनेक ठिकाणाहून शिवसेना कार्यकर्ते जमा झाले. आणि त्यांनी ढोल ताशे वाजत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जमा झाले. काही शिवसैनिक भावनिक होऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले आहेत.
