प्रतिनिधी , नागपूर : घरघुती गॅसचे दर वाढल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तर्फे नागपुरातील संविधान चौक येथे आंदोलन करून चुलीवर स्वयंपाकणकरून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेली केंद्रशासनाच्या विरोधात नारे बाजीही करन्यात आली.