प्रतिनिधी , नागपूर : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर नागपुरात वाथोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत 6 वाहनांसह 48.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या परिसरात अनेक दिवसांपासून वाळू तस्करांवर पोलिसांची नजर होती भंडारा व गोंदिया मार्गावरील होणारी ही वाळूची अवैध वाहतूक अनेकांना त्रासदायक ठरत होती.
