प्रतिनिधी , वाढीव वीज बील माजी , कनेक्शन कपात , डीपी दुरुस्ती यासह विवीध मांगण्यासाठी आघाडी सरकार व महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महावितरण कार्यालयास कुलुप ठोकले
भाजपाचे महावितरण व आघाडी सरकार विरोधात राज्यभर आंदोलन सुरू असुन धाराशिव भाजपाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोको आंदोलन केले . यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता . टाळे ठोकण्यापुर्वीच प्रशासनाने ठाळे व साखळी प्रतिकात्मक गेटला लाऊन जप्त केली . कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकत निवेदन स्विकारले
