राज्यातील सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्याचा आदेश आल्यानंतर सुद्धा शनिवारवाडा आजून सुद्धा उघडला गेलेला नाही.येत्या 2 दिवसात जर हा वाडा उघडला गेला नाही तर ब्राह्मण महासंघ तो उघडण्याचे काम करेल असा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे .अनेक पर्यटक दिवाळी मध्ये वाडा पाहण्यासाठी येतात त्यांना ही मागे जावं लागलंय याच सर्व पर्यटक च नसून झाल्य
