जनतेज न्युज

शरद पवार यांनी शिवसेना संपवायची स्वप्न पाहिले होते ते लवकरच पूर्ण होताना दिसत आहे- गजानन काळे

प्रतिनिधी, सोलापूर :

  • राज्य सरकारकडून शिक्षणाचा राज्यात खेळखंडोबा
  • विचारधारेशी समझोता केल्यामुळेच आज वाटेला अशी फळे : शिवसेनेचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला
  • त्यामुळे ज्याचे जैसे कर्म, तसेच फळे ईश्वर देतो अशा प्रकारचे ट्विट केले आहे
  • राज्य मंडळ बरखास्त करण्याची वेळ आली असे ऐकण्यात आले आहे
  • औरंगजेब याच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्या बरोबर असली हिंदुत्ववादी म्हणणारे युती करत असतील नाही तर त्यांची मदत घेऊन राज्यसभेत निवडणूक होणार असतील तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला शाप असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे मात्र त्यांची अधिकृत भूमिका लवकरच येणार
  • मात्र राज्यात जे सुरू आहे ते दुर्दैवी.
  • मतदारांनी कौल कोणाला दिला आणि सरकार कोणाचे आले.
  • शरद पवार यांनी शिवसेना संपवायची स्वप्न पाहिले होते ते स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे.
  • आता फक्त आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आमदार म्हणून राहतात की काय.
  • त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच सैनिक राहणार की काय आणि सर्व सैनिक निघून जाणार की काय असे चित्र दिसत आहे.
  • गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना पक्ष गहाण ठेवल्यासारखा आहे.
  • अबू आझमी यांच्या दोन आमदारावर बरोबर मिठ्या कोणी मारल्या सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे
    -महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित राज ठाकरे यांच्यावर आहे.
  • दररोज मुंबईमधील चार विधानसभा मतदारसंघात अमित राज ठाकरे यांच्याकडून संवाद यात्रा
  • अमित राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौर्‍यावर.
  • मनसे विद्यार्थी सेना विद्यापीठ निवडणुका लढवणार