जनतेज न्युज

शहरात बॅनरबाजी ; ठिकठिकाणी ‘साहेब आम्ही तुमच्या सोबत’ अशा पध्दतीचे बॅनर

प्रतिनिधी, नांदेड : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेत अस्वस्थता पसरल्यान बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांचेच फोटो आहेत. बॅनरवर शिवसेनेचे दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारे आणि उमेश मुंडे अशा तिन्ही जिल्हा प्रमुखांची नावे आहेत. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांनी नांदेड चे शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे म्हटले आहे.