जनतेज न्युज

शासनाला निधी मी देतो मात्र शेतकऱ्यांचा पांदनरस्ता करा…जिल्हा परिषद सदस्य यांची मागणी….

प्रतिनिधी, वाशीम : गेल्या अनेक  दिवसांपासून मागणी करून सुद्धा  पिंपळगाव ते वारला धारनाचा  शेतकऱ्यांकरिता पांदणरस्ता होत नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्वतः शासनाला 3 लाखाचा निधी देऊन,  आता तरी लवकरात लवकर पांदणरस्ता करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे….