प्रतिनिधी , मराठवाडा : येणाऱ्या सण 2020 मध्ये मराठवाडा पदवीधर च्या निवडणुकीमध्ये जालण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शाळेतील विना अनुदानित शिक्षक विजय सुरासे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.कुठल्याही परिस्थितीत हा उमेदवारी अर्ज आज घेणार नसल्याचे प्रा.विजय सुरासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्ही / ओ : मराठवाडा पदवीधर मतदान चे उमेदवार विजय सुरासे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.हा अर्ज भरण्याचे कारण गेल्या 12 वर्षात विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षका विषयी कुठलेच प्रश्न सोडवलेले नाही शिक्षकांचे बेरोजगारीचे उद्योगधंद्यांचा कोणताच विचार यांनी केला नाही.कोरोनामुळे कोचिंग क्लासेस बंद पडलेली आहे.याचा विचारही त्यांनि केलेला नाही भाजपा चे उमेदवार बोराळकर व राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे शिक्षकांना भूलथापा देऊन निवडून येतात यामुळे मटाठवाडा पदवीधर मतदार संघ विना अनुदानित, स्पर्धा परीक्षा, पदविधर विद्यार्थी अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे अधिकृत उमेदवार साठी अर्ज भरलेला असल्याचे प्रा.विजय सुरासे यांनी सांगितले
