जनतेज न्युज

सांगलीत काशीमकर मंडप डेकोरेटर च्या गोडाऊनला आग, लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक

प्रतिनिधी , सांगली :- सांगलीतील 100 फुटी वरील काशीमकर मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपये किंमतीचे मंडपाचे साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सूरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.