प्रतिनिधी , मुंबई : आज संजय राऊत यांनी ईडी संदर्भातील नोटीसीबाबत पत्रकार परिषद बोलावली होती.यावेळी शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात शिवसेना भवनवत गर्दी केली होती.यासंबंधीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी बोलताना, ईडीची नोटीस पाठवणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे.
