जनतेज न्युज

जळगाव मध्ये मनसेचा वीजबिल वाढीबाबत मोर्चा

प्रतिनिधी , जळगाव: आज जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने वाढीव वीज बिल विरोधात मोर्चा काढण्यात आला. कोरोनाच्या काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती हे बरी नसताना महाराष्ट्र सरकारने अवाजवी विज बिल पाठवणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यांनी त्वरित हे बिल माफ करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार व मनसेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी केली