जनतेज न्युज

थोडा ब्रेक आम्हाला ही हवा कोविड ड्युटी तुन आम्हाला मुक्त करा बालवाडी सेविकेंची महापौरांना विनंती

प्रतिनिधी , पुणे : कोविड च्या कामात गेले सात महिने कमी वेतनावर काम करणाऱ्या बालवाडी सेवकांची महापौरांना आर्त हाक
आम्हाला मुक्त करा या साठी आज बालवाडी सेविकांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कडे निवेदन दिले.