जनतेज न्युज

द कश्मीर फाईल चित्रपटाच्या संदर्भात खा. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी, औरंगाबाद : खासदार विद्यांजली यांनी माध्यमांशी बोलताना द कश्मीर फाइल्स चित्रपटाच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की सदरील चित्रपटाच्या माध्यमातून मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये देशाच्या पंतप्रधानाचा सहभाग असून सदरील चित्रपटाच्या माध्यमातून एका समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे,

गेल्या काही दिवसापासून मुस्लिम मनोवृत्ती अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्याला काही संघटना जबाबदार आहे आणि काही राजकीय पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असून हे अत्यंत चुकीचे आहे.अशी प्रतिक्रिया  खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील चित्रपटाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.