जनतेज न्युज

माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्या माहिती – जयंत पाटील

प्रतिनिधी , माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्या माहिती आहे
13,295 जगाच्या निवडणूक झाल्या

  • 3 हजार 276 राष्ट्रवादी विजयी
  • काँग्रेस 1938
    भाजप 2942
    2406 शिवसेना
    राष्ट्रवादी तळ गळातला पक्ष आहे
  • राष्ट्रवादी
  • सगळ्यांचा दावा आहे महाघाडी काय आहे?
  • त्या तुलनेने भाजप 20% देखील नाही
  • हा दावा करणे योग्य नाही चिन्हावर निवडुक लढवली जात नाही
  • अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांनी मिळून निवडणूक लढवल्या
    -या गडबडीत भाजप अस्तित्व मर्यादित आहे

ऑन मुख्यमंत्री

  • स्टीअरिंग त्यांच्या हातात आहे अनेक अडथळे आहेत तरी त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे

ऑन अर्णव गोस्वामी चॅट

  • हे गंभीर बाब आहे,या देशात प्रश्न विचारायचं नाही ठरलासल्यामुळे टीआरपी घोटाळ्यात संबंधित एकमेकांशी संवाद साधला त्यात संरक्षण संबंधातील विषय इतकी धक्कादायक गोष्ट आहे
    भारतीय जनतेला हे मान्य होणार नाही
    अर्णव गोस्वामी वाचवायचा प्रउतन भाजप का करते हे लक्षात येईल
  • टीआरपी घोटाळ्यात जो संवाद आहे तो घटना घडण्याआधी माहिती बाहेर पडत होती याची चौकशी सर्वोच न्यायालय निवृत्त न्यायाधीश कडून झाली पाहिजे
    -याचा खुलासा झाला पाहिजे
    -केंद्राने याकडे निरपेक्ष बघून संरक्षण महितीबाबत परदर्शकर्ता आणली पाहिजे

ऑन नाना पटोले

  • याबाबत काही चर्चा झाली माहीत नाही
    परिस्थिती बदललो की निर्णय घेतले जातात