जनतेज न्युज

मात्र 2 तासात पकडलेल्या गव्हाचा मृथु

प्रतिनिधी , पुणे : आज पुण्यातल्या शिस्त पद्धत आणि असेल पुणेरी असलेला भाग म्हणजे कोथरुद् या ठिकाणी आज सकाळी 6;30 वाजल्या पासून एका रान गावयने धुमाकूळ घातला होता अखिर 5 तासांनी वन विभाग ने त्या गाव ला पकडण्यात यश आलं मात्र या जंगलातला प्राणाला शहरी भाग पहिल्यांदाच पाहिल्याने चलबिचल झाला आणि सुधान्य पुणेकरांनी पण त्या गाव्या ला पहिला मोथो संकेत गर्दी केली धावपली मध्ये त्याला अनेक ठिकाणी जकमी झाल्या आणि नंतर दीड सनाने तो गाव मृत झाला मारण्याचा करण अजून अस्पष्ट आहे पण अशी कुठली घटना घडते तेव्हा नागरिकांनी त्याला समजू। प्रतिसाद दिला पाहिजे नाकी गर्दी वाढून प्रशासनाचा ताण वाढवला पैंजण