जनतेज न्युज

राज्यातील दिव्यांगना दिलासा देणारी बातमी अपंग आयुक्त कार्यालयात आता इ कोर्ट सुरू झालं असल्याची माहिती अपंग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.

प्रतिनिधी , मुंबई : राज्यातील दिव्यांगना दिलासा देणारी बातमी अपंग आयुक्त कार्यालयात आता इ कोर्ट सुरू झालं असल्याची माहिती अपंग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली .राज्यातील अपंगांना आपल्या तक्रारी आता ऑनलाइन नोंदवता येणार आहेत .त्यासाठी विभागाने ऑनलाइन इ कोर्ट सुरु केलं आहे .2016 च्या दिव्यांग कायदाची अंबालबजावणी सुरू झाली आहे. अपंगांना यात न्याय मिळू शकतो त्याच बरोबर विविध योजना ही कार्यालया सुरू करणार आहे .