प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दि -15-1-2021 रोजी शेगाव रोड येथे फिर्यादी बाबासाहेब सावंत हे बेळगाव हुन सोने विक्री साठी जात होते त्यावेळी मध्यरात्री डोळ्यांमध्ये चटणी टाकून पाच जणांच्या टोळीने अडीच कोटीचे सोने लंपास केले यावेळी फिर्यादीस बेदम मारहाण करण्यात अली व त्याच्या कडील सोने घेऊन फरार झाले ,, ग्रामपंचायत इलेक्शन च्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग साठी असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग च्या पथकाने ह्या पाच जणांना ताब्यात घेतले तसेच यावेळी सोने त्यांच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतले,,यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली आहे
