प्रतिनिधी , महाराष्ट्रात सत्ता आपली असली तरी आपलं कोणी इथं ऐकत नाही अस म्हणतात. अस कस काय होईल. अस होता कामा नये. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. अजित पवार हे देखील मुख्यमंत्र्यांच ऐकतात.
मुख्यमंत्री कशा दिल्ली ला गेले आहेत हे समजून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीच्या अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या दिल्ली देखिल काबीज करायची आहे.अस संजय राऊत म्हणाले
शिव सेनेच पिंपरी चिंचवड मध्ये 100 नगरसेवक निवडून यावे अस मी कधी म्हणणार नाही
पण एवढे नगरसेवक निवडून यावेत की महापौर हा शिव सेनेचाच व्हायला हवा
उपमुख्यमंत्री देखील मुख्यमंत्र्याच एकांतात
नाहीतर मुख्यमंत्री गेले आहेत आज दिल्लीला
मुख्यमंत्री दिलीला कशा साठी गेले हे देखील समजून घ्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्ली देखील काबाजी करायची आहे म्हणून मुख्यमंत्री दिल्ली चा अंदाज घेण्यासाठी गेलेत
बाळासाहेबाचा जन्म पुण्यात झाला मात्र या पुण्यात बाळासाहेबाच्या पक्षाची सता नाही याची खंत आमच्या मनात आहे : संजय राऊत
महापालिका निवडणुक आम्हला सोबत घेऊन लढायची आहे
आलात तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या शिवाय
पण आपल्याला प्रत्येक जगासाठी तयारी करायची आहे
मात्र चर्चेला बसताना भगव्या सोबत तडजोड होता कामानए
