जनतेज न्युज

अर्णव गोस्वामी यांना अटक करण्याच्या मागणी साठी कलम 5 अंतर्गत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी समता नगर पोलीस स्थानाकात दिले मागणी पत्र.

प्रतिनिधी , पत्रकार अर्णव गोस्वामी ला अटक करण्यासाठी व त्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज कांदिवली येथील समता नगर पोलीस स्थानका बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णव गोस्वामी विरोधात घोषणाबाजी केली व पोलिसांना याबाबत पत्र दिले