जनतेज न्युज

अहमदनगर जिल्हात पेरण्या अंतिम टप्यात; पावसाची दमदार हजेरी

प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्हातील भुईमुग, बाजरी, सोयाबीन, वटाना, मका या खरीब हंगामातील पेरन्या अंतिम टप्पात आल्या असुन संगमनेर,अकोले,रहाता,कोपरगाव,राहुली येथील शेतकय्रांमध्ये पेरनीच्या लगबगी पहायला मिळत आहे.काही ठिकानी बैलजोडीेने तर काही ठिकानी ट्रँक्टरच्या माध्यमातुन पेरन्या करन्यात आल्या आहेत.सगळा जुन महिना उलटल्यानंतर पाऊस झाला नव्हता मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने आता अहमदनगर जिल्हा पेरन्यांना चांगला वेग आला आहे.अहमदनगर जिल्हात जवळपास 80 % पेरन्या झालेल्या आहेत.बीयांची उगमन होन्यासाठी आता मात्र टप्या-टप्याने पाऊस होन गरजेचे असल्याचे शेतकय्रांनी सांगितले आहे.सरज्या राज्याच्या बैलजोनीने बळीराजा आपली पेरनी करत आहे.