प्रतिनिधी , नाशिक : बहुचर्चित मद्य तस्करी लिकर किंग अतुल मदन प्रकरणाला आता वेगळ वळण मिळालय…अहमदनगर मधील विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कारखान्यातून अवैध मद्य आल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आल्याने…आता बीएचआर घोटाळ्यात अडचणीत आलेले भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजनां पाठोपाठ भाजपचे बडे नेते विखे पाटील ही अवैध मद्याच्या घोटाळ्यात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवल्याने.. चर्चाना उधाण आलय
