प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे दोन दिवसीय भारतीय जनता पार्टी चा तालुका कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे , नागेश्र्वर मंदिर परिसरात हा कार्यक्रम होत आहे
प्रारंभी खा.रक्षा खडसे ,आ.राजू भोळे, आ.संजय सावकारे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले, या वेळी बोलताना आ. राजू भोळे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष घराने शाही चा पक्ष नाही , इतर पक्षा मध्ये घराने शाही चालत आहे, शिवसेने मध्ये ठाकरे यांची घराने शाही चालते ,क्राॅग्रेस मध्ये गांधी यांची घराणे शाही चालते,व राष्ट्रवादी मध्ये पवार यांची घराने शाही चालते तशे भारतीय जनता पार्टी मध्ये घराने शाही चालत नाही
असे कार्यकर्त्यांनां संबोधित करताना बोलत होते
