जनतेज न्युज

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसेने मुंबईत आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली

प्रतिनिधी , मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसेने मुंबईत आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . यासाठी अमित ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत आणि विभागातील समस्या तसेच कार्यकर्त्यांना भेडसावणारे प्रश्न या संदर्भात प्रत्येक
कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. आज अमित ठाकरे यांनी मुलुंड मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला उद्या देखील ते मुलुंड मधील प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साहाचे वातावरण आहे.