प्रतिनिधि ,गेले 16 दिवस सारथी समोर तारादुत आंदोलन करत होते मात्र याचा शोष मोक्ष कड्याचाई म्हणू। मराठा क्रांती मोर्चेचे समनव्यक यांनी संचालन सोबत आज बैठक घेतली ही बैठक तबाबल 2 तास चाली बैठकीत काही वादविवाद पण झालं मात्र संचालकांना कडून लेखी आश्वासन घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आलं पण जर ताराधुताना परत नियुक्त्या मिळण्या बाबत निर्णय नाही झाला तर हे आंदोलन परत होईल आणि याच पेक्षा तीव्र होईल असा इशारा सदाशिव भुतेकर यांनी दिला
