जनतेज न्युज

उत्तरप्रदेश मध्ये घडलेली घटनाचे युवक क्रांती दल यांचे आक्रमक आंदोलन

प्रतिनिधी , पुणे : जात बित आता काही राहीलं नाही. सर्व बदललं आहे आता ” , असं बोलणा-या तमाम लोकांनी हाथरस उत्तरप्रदेश मध्ये घडलेली घटना पुन्हापुन्हा वाचावी, ऐकावी, पहावी. जात आणि पुरूषप्रधानतेच्या संस्काराने आपण कोणत्या विकृत पातळीपर्यंत पोहोचू शकतो, हे या घटनेने सिध्द केले आहे.
नुकतीच झालेली हाथरस मधली घटनेचा आता तीव्र पडसात संपूर्ण देशभरात पाहिलेला मिळतायत त्यातच आत युवक क्रांती दल म्हणजेच (युक्रांत) आक्रमक त्यासंधारभध पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज आंदोलन करण्यात आल्या आणि योगी सरकारचा निषेध वेंकट करण्यात आले.