जनतेज न्युज

एकनाथ खडसे यांच्या हस्ते केक कापून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रतिनिधी , जळगाव : देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते केक कापून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ,राष्ट्रवादी भवनामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी आमदार संतोष चौधरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र पाटील रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते