जनतेज न्युज

शरद पवार महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व -ऊर्मिला मातोडकर

प्रतिनिधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे पवार साहेब ह्या महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून या वयात सुद्धा तरुणांना लाजवणारी त्यांची कार्यपद्धती आहे ज्याप्रमाणे पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाला समोर नेत आहे ते अभिमान गोष्ट आहे माझ्यासाठी आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे की प्रत्यक्षात पवार साहेबांना शुभेच्छा देऊ शकले. माझ्यासारखा युवकांना पवार साहेबांकडून खूप काही शिकायला मिळत आहे राजकारण क्रीडा समाजकारण या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे पवार साहेबांनी महाराष्ट्राला पुढे नेले आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे वक्तव्य शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या ऊर्मिला मातोडकर यांनी व्यक्त केले आहे