शिव सैनिक आक्रमक…
प्रतिनिधी , शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते ,आज किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी येणार आहेत मात्र भावना गवळी यांचे समर्थक किरीट सोम्यया ला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक करण्यात आली,,, किरीट सोमय्या हे याठिकाणी न थांबताच निघून गेले…पोलिसांना मात्र परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता लाठी चार्ज करावा लागला
