प्रतिनिधी, नवी मुंबई : पेडणेकर धमकी पत्रावर नवी मुंबई झोन दोनचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून,आमच्याकडे अजून काहीही माहिती मिळाली नसून,जर तसे काही आले तर आम्ही कारवाई करणार,मागील प्रकरणात आम्ही मुंबई पोलिसांना सहकार्य करून संबधित आरोपींना ताब्यात घेतले होते,त्यामुळे आता जर असे काही आले तर कारवाई करणार.
