प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या प्रती आपल्याला अस्था आसली पाहिजे , त्यांच म्हणणं केंद्र सरकारने ऐकायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घेतले पाहिजे.
शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हा जास्त महत्त्वाचा आहे, महत्वाचे हे नाही की त्या मागे पाकिस्तान आहे का चिन आहे आसा खोचक टोला त्यांनी रावसाहेब पाटील दानवे यांना लगवला. आणि केंद्रातले निर्माण झालेले सद्याचे शेती संबंधातील कायदे हे शेतकरी हिताचे नाही. हा विचार भारतीय जनता पार्टीच्या सरकारने करायला पाहिजे.
