जनतेज न्युज

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजाजू यांच्या उपस्थितीत एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी हॉलमध्ये कार्यक्रम. संपन्न लॉ विद्यापीठाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज शनिवार 9 जुलै रोजी औरंगाबाद शहरातील एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी हॉल ला केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजाजू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी केंद्रीय मंत्री
कायदेमंत्री किरेन रिजाजू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्या कायद्याचे शिक्षण हे खूप महत्त्वाचे असून भारताचे संविधान कायद्याने चालतात कायद्यापुढे कोणीही मोठा नाही आता आपण वकील म्हणून जनसामान्य नागरिकांसाठी काम करणार आहोत तुमच्या हातातून सगळ्यांना न्याय व्हावा हीच अपेक्षा,
अशी मार्गदर्शन त्यांनी सदरील कार्यक्रमांमध्ये आज रोजी केले आहे या कार्यक्रमाला एमजीएम महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक त्याचबरोबर भाजपाचे विविध पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदरील कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला आहे.