प्रतिनिधी , सांगली : केंद्र सरकारने लागू केलेली कृषी विधेयके रद्द करण्यासाठी सांगलीत स्वाभिमानीनेे आंदोलन केले… केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली… तसेच पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा केला त्याचा ही निषेध यावेळी करण्यात आला.. जर कृषी विधेयक रद्द झाले नाही तर केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा दिला इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे…
