जनतेज न्युज

केतकी चितळे कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही – सदाभाऊ खोत

प्रतिनिधी, उसमानाबाद : केतकी चितळे यांनी केली होती शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट

केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल, न्यायालयात तीने स्वतःची बाजू स्वतः मांडली

सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का ?

देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती

अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करतो त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का ..?

स्वतःवर टीका केली की सगळे आठवते

प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांच्यावर अन्याय केला आहे आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे