जनतेज न्युज

केन्द्राच्या तीन कृषि कायद्या विरोधात अमरावती मध्ये काँग्रेस चे एक दिवशीय धरने आंदोलन.

प्रतिनिधी , अमरावती : केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे संसदेमध्ये पारित केले त्यात तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या शंभर दिवसापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी अमरावती मध्ये ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती शहरातील इर्विन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्राने तात्काळ तीनही कायदे मागे घ्यावे एम एस पी लागू करावी या मागण्यांसह शांततेच्या पद्धतीने आपल्या मागण्या धरणे आंदोलनातून या वेळी मांडल्या.