जनतेज न्युज

खडकदेवळा येथील शेतकऱ्यास आवकाळी नुकसान भारपाई मिळाली फक्त २७० रूपये…

जळगाव, प्रतिनिधी: पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी अरुण विश्राम पाटील यांच्या शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर आवकाळी पाऊसाने नुकसान झाले आहे. या नुकसानीचे चक्क मिळाले फक्त दोनशे सत्तर रुपयांची नुकसान भरपाई सन 2019 ते 2020 मध्ये अवकाळी पावसात पाटील यांचे मका पिकाचे नुकसान झाले होते त्यांनतर पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते
मात्र पंचनामा करून नुकसान भरपाई मिळाली फक्त दोनशे सत्तर रुपये या संदर्भात पाचोरा तहसीलदारांना तक्रार अर्ज देण्यात आला..