प्रतिनिधी , सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट घेऊन बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी फोन करून येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे उदयनराजेंनी सांगितलंय त्याबद्दल त्यांना बैठकीचे निमंत्रण देखील देण्यात आले आहे ..
