प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत अनेक राजकिय विषयांवर चर्चा झाली.