चोपडा : वाढत्या कोरोना च्या अनुषंगाने पोलीस प्रशासना कडून त्याची गंभीर दखल घेतलेली आहे शासनाचे आदेश आलेले आहे त्यानुसार आम्ही योग्य तो कारवाई करीत आहोत मोठ्या प्रमाणावर विना मास्क सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर कारवाया करत आहोत तसेच रात्रीची 10 ते 5 ची संचारबंदी जिल्हाधिकारी साहेबांनी जाहीर केले असल्यामुळे रस्त्यावर कोणीही फिरणार नाही याची आम्ही दक्षता घेतो मोठ्या प्रमाणावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे आज पावेतो विना मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे 200 पेक्षा जास्त जणांवर कारवाई आम्ही केलेले आहे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे शासनाच्या दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करायचे जेणेकरून कोरोनाच्या प्रसार थांबवू शकू नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी केले आहे.
