प्रतिनिधी , जळगाव : चोपडाः चोपड्यात प्लास्टिक वापरणाऱ्या हातगाडीधारक व दुकानदार यांच्याकडून नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने आज चोपडा शहरातील हातगाडीधारक व दुकानदारांची तपासणी केली असता त्यांच्याकडून या कारवाईत 80 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक बंदी असतांना चोपड्यात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून आले.
