प्रतिनिधी , राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांचे किलबिल ऐकायला येत नव्हते राज्यसरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार त्या नियमांचे पालन करून आज पासून इयत्ता 5वी ते 8वी च्या शाळा सुरु झाल्यात शाळेत विद्यार्थ्यांचे तापमान मोजल जात होतं सँनिटायजरचा व मासचा वापर करतांना विद्यालयात दिसत होते.
