जनतेज न्युज

चोपड्यात 116 रुपये लिटर पेट्रोल डिझेल 99 रुपये लिटर सर्वसामान्य नागरिकांची नाराजी

प्रतिनिधी, जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे चोपड्यात पेट्रोल 116 रुपये 20 पैसे लिटर तर डिझेल 98 रुपये 93 पैसे लिटर आहे त्याच बरोबर दैनंदिन लागणाऱ्या वस्तूमध्ये देखील भरमसाठ वाढ झाल्याने महागाईने सर्वसामान्यांना जीवन जगणं कठीण झालंय मात्र राज्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता स्वतःचा विचार करण्यात मग्न असल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी  प्रतिक्रिया तून नाराजी व्यक्त केली आहे सर्वसामान्यांचा विचार करून पेट्रोल डिझेल व महागाई कमी करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होतं आहे.