जनतेज न्युज

जर्मनच्या राष्ट्रअध्यक्षांचा संगमनेर दौरा वादाच्या भोवरय्रात

प्रतिनिधी , संगमनेर – संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे वॉटर शेड प्रकल्पाचा ११ वर्षांपुर्वी घेण्यात आलेला कार्यक्रम वादाच्या भोय्रात सापडला आहे.या कार्यक्राला जर्मनी राष्ट्राध्यक्ष कोहलर आणि त्यांच्या पत्नी मिस कोहलर उपस्थित होते.कोहलर यांचे हेलिकॉप्टर जेथे उतरवले त्या शिवाजी कोरडे यांना आर्थिक मोबदला तर मिळालाच नाही.कोरडेंना क्षेत्रातील हेलीपँड काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे.यामुळे कोरडे यांना ११ वर्ष कोनते पिकही घेता आले नाही.यात कोरडे यांचे मोठे नुकसान झाले असुन अकरा वर्षांची भरपाई मला द्यावी व हेलीपँड काढुन टाकावे अशी मागणी कोरडे करत आहे.