जनतेज न्युज

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी मुख्यमंत्री सूड़ बुद्धि ने करत आहेत – खा हीना गावित …

प्रतिनिधी ,नंदुरबार : महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री नी जी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावली आहे ,ही सुडबुद्धि नी लावली असल्याचा आरोप भाजपा खासदार व प्रवक्ता डॉ हीना गावित यांनी सांगितले .
मुख्यमंत्री नी चौकशी करावी या मधून सत्यच बाहेर येईल .मुख्यमंत्री नी केग रिपोर्ट च्या आधारावर ही चौकशी लावली आहे ही चौकशी टेक्निकल बाबी वर करण्यात येत आहे .केग चा अहवालात म्हटले आहे की जलयुक्त शिवार योजने मुळे शेतकरी चे जीवनमान ऊँचावले आहे .शेतकरी पहिले 1 पिक घ्यायचे तिथे आता 2 पिक घेत आहे ,टेंकर ची संख्या घतली आहे .2014 ते 2019 च्या काळात जेव्हा महाराष्ट्र मधे दुष्काळ युक्त स्थिति होती तेव्हा जलयुक्त शिवार योजनेचा शेतकरी ना फायदा झाला आहे .ही योजना गांवोगावी राबविली गेली असताना सुधारनायुक्त बाबी लक्षात न घेता ही योजना बंद पाड़न्यात आली .म्हणून मुख्यमंत्री नी अवश्य चौकशी करावी यातून सत्यच बाहेर येईल असे खा हीना गावित यांनी बोलताना सांगितले .