प्रतिनिधी , नांदेड : नांदेड दिनांक… महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग नांदेड व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा विभागाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व कार्यशाळा संपन्न झाली आहे या कार्यशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती साहेब आयुक्त समाज कल्याण माळवदकर यांनी ही माहिती दिली
