जनतेज न्युज

जातीयवादी विचारांना थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र..मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

प्रतिनिधी , सातारा: पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची निवडूनक प्रचार सभा आज सकाळी 10 वाजता सातारा जिल्ह्यात वडूज ता. खटाव या ठिकाणी पार पडली या वेळी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. गृहराज्यमंत्री बंटी पाटील उपस्थित होते
पुणे विभाग मतदार संघातून आतापर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्या विचाराचा उमेदवार कधीही निवडून आला नाही याला जबाबदार आमचीच मंडळी आहे. स्वार्थासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा आणि आपलाच उमेदवार पडायचा ही प्रथा आता बंद करून सर्वानी एकत्र येऊन प्रामाणिकपणे जर काम केले
तर दोन्हीही आमदार आपल्या विचारांचे होतील आणि देशातील जातीयवादी विचारांना संपुष्टात आणू…. असे आव्हान मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले