प्रतिनिधी , नांदेड दिनांक.. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटणकर यांच्या संकल्पनेतून ट्रेन भाजी महोत्सवाचे आयोजन मागील वर्षापासून सुरू असून जिल्हाधिकारी परिसरात सोमवारी आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला नांदेडकर आणि भरभरून प्रतिसाद दिला आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्या खरेदी करण्यासाठी हजेरी लावली कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार बालाजी कल्याणकर आमदार मोहन अण्णा हंबर्डे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटणकर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
