जनतेज न्युज

झोपेचे औषध देवून प्रवासी लोकांचे सामान चोरी करणा-या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी अटक

प्रतिनिधी, नागपूर रेल्वे स्टेशन नागपूर हद्दीत गुंगीकारक तसेच झोपेचे औषध देवून प्रवासी लोकांचे सामान चोरी करणा – या आरोपीस लोहमार्ग पोलीसांनी केले जेरबंद.आरोपी मलीक अब्दुल रहमान उत्तराखंड, राज्यांती सायबर सेल यांचे कडुन प्राप्त झालेल्या नाव व पत्यावर जावुन तपास केला असता सदा मोबाईल मिळून आला नाही . सदर बात कि तपास केला असता वापरकर्ता हा उत्तराखंड येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीतास ताब्यात घेण्यात आले व नागपूर येथे अटक करून त्यास सदर गुन्हयाबाबत सविस्तर चौकशी केली असता सदर आरोपी हा चेन्नई से निजामुद्दीन तामीळनाडु एक्सप्रेस व जी.टी. एक्सप्रेस वे तिकीट बुक करून प्रवासा दरम्यान प्रवासी लोकांशी ओळख करून विश्वासात घेवून त्यांना चहा किंवा कोल्ट्रीक्स ऑफर करून प्रवाशी लोकांची नजर चुकवुन चहा किंवा कोल्ड्रींक्स मध्ये झोपेची गोळी देतो व त्यांना झोप लागताच त्यांचे जवळील मोबाईल , सोने – चांदी चे दागीने तसेच रोख रक्कम चोरी करून पुढील रेलवे स्टेशन पर उतरून नंतर पुन्हा ट्रेन बदलून दिल्ली येथे जात होता तेथुन तो आपल्या राहते गावी जात होता सदर आरोपीतावर रेल्वे पोलीस स्टेशन रेबीगुंटा व रेल्वे पोलीस स्टेशन गुदूर व ईतर पोस्टेला एकुण २२ गुन्हे दाखल आहेत .